अण्णासाहेब वैशंपायन माध्यमिक विद्यालय

login to your registered account!

Lost your password?

Notice

Thumb

स्वागत आहे

Building

Transport

CCTV

Library

Why choose us

सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता

कला वाणिज्य विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शंभर टक्के निकालाची परंपरा कायम. बोर्ड परीक्षा विषय निहाय मार्गदर्शन, सराव परीक्षा म ार्गदर्शन, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शाखा निहाय विविध क्षेत्राची निवड करण्यासाठी समुपदेशन. PPT द्वारे विषयाचे अध्यापन केले जाते. त्यामुळे अध्ययनात विद्यार्थ्यांचे रुची वाढते. वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी निवड परीक्षांचे विशेष मार्गदर्शन, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन जॉब ट्रेनिंग साठी योग्य निवड, स्वतःची व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन केले जाते

ग्रामीण भागातील विद्यार्थी व मुलींकडे विशेष लक्ष

एकूण विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून त्यात मुलींचे प्रमाण 70 टक्के आहे. विद्यार्थिनींसाठी विश ष समुपदेशन, स्वसंरक्षण, अडचणीच्या वेळी समय सूचकता, भविष्यातील संभाव्य धोके, कुटुंबासाठी आपले स्वतःचे योगदान, इ. विषयी समाजातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांची व्याख्या देऊन मार्गदर्शन केले जाते

गुणवंतांना शिष्यवृत्ती

गुणोत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी शैक्षणिक िष्यवृत्ती योजना, आदिवासी मुला मुलींना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, विडी कामगार मुला मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना दिली जाते


Our Courses

Awards
Teachers
Students Enrolled
Cources

Upcoming Events

Thumb

27 Nov, 2023

You have no added any events

  • 27 Nov, 2023
  • 8:00 AM - 5:00 PM
  • Nashik,

example contents

Get a Free online Registration

Thumb

Latest News

Thumb

24 Nov, 2018

Objection happiness something

Sitting mistake towards his few country ask. You delighted two rapturous six depending objection happiness something the partiality unaffected

Read More

Our School Topper Students

Contact us

Feel free to reach out to us and we’ll get back to you. If you have any questions just email us, we’re always happy to help!

Call Us

+91 ०२५३ -२३५२१८४

Address

महात्मा नगर नाशिक - ४२२००७

Email Us

pagar812@gmail.com

Our Location

Contact Us

Just send us your questions or concerns by starting a new case and we will give you the help you need.

Alumni students